सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दिल्लीत 'राम नाम' म्हणजे 'सजा-ए-मौत'

या हिंदु युवकाची इतकी थरकाप उडवणारी हत्या फक्त प्रभू श्रीराम मंदिर भूमी पूजनाच्या दिवशी शोभायात्रा काढली म्हणून. तर आता रिंकू चे संपूर्ण कुटुंबीय प्रभू श्रीराम मंदिर जन्मभूमी निधी समर्पण कार्याचा भाग म्हणून कार्य करत होते. आणि रिंकू मंगोलपुरीत निधी समर्पण मोहिमेवर असताना 'जय श्रीराम' चे नारे देत होता.

Snehal Joshi .
  • Feb 12 2021 8:59AM
आपण हिँदी सिनेमा मधून नेहमी एक फेमस डायलॉग ऐकत असतो. 'खून का बदला खुन' पण ज्याने खून देऊन जीव वाचला त्याचा जर जय श्रीराम ची घोषणा दिल्या ने खून केला. हा विचित्र 'खून खून खून' प्रकार देशाची राजधानी दिल्लीतील मंगोलपुरी भागात घडला. बुधवारी रात्री एका हिंदू बजरंगी शौर्याचा रिंकू शर्मा या युवकाचा 20/25 जिहादी युवकांनी घरात घुसून काट्या, भाला, तलवारी, चाकू, धारदार शस्त्रांनी हल्ला केला. घरात रात्रीची वेळ असल्याने आई-वडील लहान भाऊ असे सगळेच कुटुंबीय होते. एका खाजगी कंपनीत लॅब टेक्निशियन म्हणून कामाला असलेला रिंकू रात्रीच्या पाळीवर कर्तव्य बजावून रात्री घरी आला. तो घरी परत येताच जिहादींनी त्याला घराबाहेर ओढले. रिंकू शर्मा च्या लहान भावावर देखील हल्ला केला. त्याच्या वडिलांना ढकलुन दार लावण्यात आले. तर आई जवळ जाऊन घरातील गॅस सिलेंडरचे नॉक ओपन या जिहादी टोळीने केले. यावरून त्यांचा हेतू रिंकू समवेत संपूर्ण कुटुंबही संपवणे असा असू शकतो. आईने वाचविण्यासाठी आरडाओरड केली. मात्र सगळीकडे जीव घेणारे होते तर 26 वर्षाच्या जिगरी हिंदू तरुणाचा जीव वाचेल तरी कसा.. ? आणि अक्षरशः लाठी, तलवार च्या हल्ल्यात पाठीत सुरा भोकसून या हिंदू युवकाची हत्या करण्यात आली. या हिंदु युवकाची इतकी थरकाप उडवणारी हत्या फक्त प्रभू श्रीराम मंदिर भूमी पूजनाच्या दिवशी शोभायात्रा काढली म्हणून. तर आता रिंकू चे संपूर्ण कुटुंबीय प्रभू श्रीराम मंदिर जन्मभूमी निधी समर्पण कार्याचा भाग म्हणून कार्य करत होते. आणि रिंकू मंगोलपुरीत निधी समर्पण मोहिमेवर असताना 'जय श्रीराम' चे नारे देत होता. आणि त्या भागात आता भूमी -जिहाद सुरू असल्याने हिंदूंसाठी हा भाग अल्पसंख्याक झाला आहे. तरीही 'राम नारा' देण्याचे धारीज्य रिंकूत होते. त्याच्या गल्लीत मात्र एकच जिहादी चे घर आहे. त्याचे नाव नसृद्दिन असून त्याने इष्ट मित्राच्या सहाय्याने रिंकू ला जीवे मारले. रिंकू शर्माचा जीव म्हणजे राम नावाच्या वेदीवर आहुतीच... बुधवारी हल्ला करून जिहादींनी रिंकू शर्माला मारले. आणि गुरुवारी त्याचा जीव गेला. आता संपूर्ण दिवस सरला तरीही सुदर्शन न्युज चॅनल शिवाय एकही न्यूज चॅनलने रिंकू च्या नावाचा उल्लेखही केला नाही. तर सरकारच्या कानापर्यंत त्याच्या कुटुंबीयांची आर्तहाक कशी जाणार ? रिंकू शर्मा चा जीव घेणारे वीस, पंचवीस लोक असले तरीही त्याच्या 'जय श्रीराम' घोषणेचा विरोध केला तो मुख्य आरोपी नसिरुद्दीन आणि त्याचे वीस-पंचवीस इष्ट मित्र आहेत. संपूर्ण मंगोलपुरी भागात नसिरुद्दीन यांनी आपली मूळ ओळख लपलेली आहे. त्याला सगळे लाली नावाने ओळखतात. तेव्हा त्याला शोधून काढणे हा पण एक मोठा प्रश्न पोलीस प्रशासनासमोर आहे. तर 20,25आरोपीने मधून फक्त 5 आरोपींना पकडून दिल्लीतील केजरीवाल सरकार प्रशासन स्वतःचं कौतुक करून घेण्यात खुश आहेत. या प्रकरणामुळे हिंदूंचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करणे सुरू झाले आहे. रिंकू शर्माचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. म्हणून संपूर्ण देश श्रीराम मंदिरासाठी समर्पण निधी च्या कार्याला वाहिले आहे. तर हिंदू युवकांची आणि विश्व हिंदू परिषदेचे सुदर्शन न्युज चॅनलच्या माध्यमातून कलम 302 रिंकू शर्मा च्या हत्येसाठी जबाबदार जिहादी आरोपींच्या विरोधात लावण्याची मागणी होत आहे..

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार