सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

खरीप हंगाम अर्धा संपत आला तरी चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पुरेश्या प्रमाणात खते विशेषत युरिया उपलब्ध न झाल्याने शेतकरी हवालदिल -आमदार मंगेश चव्हाण

चाळीसगाव तालुक्यात शेतकऱ्यांना खते उपलब्ध होत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत त्याच बरोबर आहात शहरांमधील काही ठराविक कृषी केंद्रांवर युरिया उपलब्ध झाल्याचे कळताच शेतकऱ्यांनी सकाळीपासून मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Aishwarya Dubey
  • Jul 22 2020 5:36PM
चाळीसगाव तालुक्यात शेतकऱ्यांना खते उपलब्ध होत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत त्याच बरोबर आहात शहरांमधील काही ठराविक कृषी केंद्रांवर  युरिया उपलब्ध झाल्याचे कळताच शेतकऱ्यांनी सकाळीपासून मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

 अनेक कृषी केंद्रांवर युरिया अजून पोहोचला नाही म्हणून बंद ठेवण्यात आली.घाट रोड वरील सुयोग कृषी केंद्रावर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने तसेच सोशल डिस्टनसिंग चा फज्जा उडवत रस्त्यावर रांगा लागल्या होत्या. त्यातच अचानक पाऊस सुरू झाल्याने शेतकरी भर पावसात उभे असल्याची माहिती भाजपा आमदार मगेश चव्हाण यांना मिळताच तात्काळ आमदा मगेश चव्हाण हे सुयोग कृषी केंद्रव पोहोचले आणि त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.

आमदार मंगेश चव्हाण यांनी तात्काळ कृषी केंद्र संचालक यांना बोलवुन दुकान उघडण्याच्या सूचना दिल्या व युरिया येईल तेव्हा येईल तोपर्यंत शेतकऱ्यांच्या पावत्या बनवून त्यांना युरिया देण्याच्या सूचना दिल्या.

राज्यात एकीकडे कोरोना पासून बचावासाठी सरकार सोशल डिस्टनसिंग पाळा सांगत आसलेल सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत  कमी पडत असल्याचे चित्र आज चाळीसगाव तालुका मध्ये बघायला मिळालं असताना मात्र दुसरीकडे युरियाच्या २ गोण्यांसाठी भर पावसात जीव मुठीत घेऊन शेतकऱ्याला उभे राहावे लागत आहे. 

मागील ५ वर्षात कधीही शेतकऱ्यांना खतांची अडचण आली नाही. मात्र  गावची  राज्यात  तीन ती गाडी सरकार असल्यामुळे या सरकारच्या  हलगर्जीपणामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याला मोठं नुकसान होत आहे  एकीकडे शेतकऱ्यांना डुबलीकेट बियाणे व डुबलीकेट खते विकण्यात आले त्यामध्येही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं त्याचं नुकसान भरपायी सरकारांनी अजून पर्यंत दिलेले नसून  शेतकऱ्यांची नेहमी पिळवणूक सरकारकडून होत आहे  त्यामुळे सरकारला व जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री महोदय व जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास ही बाब आणून देणार असून राज्य सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, येत्या काळात शेतकऱ्यांना पुरेश्या प्रमाणात खते व युरिया उपलब्ध नही केला तर पुन्हा  रस्त्यावर उतरून सरकार विरोधात आंदोलन करावे लागेल असा इशारा आमदार मगेश चव्हाण यांनी दिला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार