सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार- उपविभागीय अधिकारी यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले, लाचेची मागणी १ लाख ५ हजार रुपये

सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे, युनिट नंदूरबार तक्रारदार पुरुष, वय-45 वर्ष रा.नंदूरबार महाराष्ट्र. आरोपी बबन काशिराम जगदाळे वय 56 वर्ष उप-विभागीय अधिकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उप विभाग नंदूरबार राहणार नवापू

Aishwarya Dubey ,twitter :@aishwar76156545
  • Jun 13 2020 12:49PM
नंदुरबार- दि‌ १२.०६.२०२० सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे, युनिट नंदूरबार तक्रारदार पुरुष, वय-45 वर्ष रा.नंदूरबार महाराष्ट्र. आरोपी बबन काशिराम जगदाळे वय 56 वर्ष उप-विभागीय अधिकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उप विभाग नंदूरबार राहणार नवापूर (वर्ग 1).

लाचेची मागणी दिनांक 11/6/2020   
लाच मागणी रक्कम 1.05,000/₹ पैकी 
2 दिवसांपूर्वी 20,000/₹ घेतले आहेत.
लाच स्वीकारली  85000/₹ 
लाच स्वीकारली दि 12/6/2020
लाच हस्तगत रक्कम 85000/₹
कारवाईची तपशील व हकीकत यातील मूळ तक्रारदार हे बांधकाम ठेकेदार असून जिल्हा परिषद नंदूरबार अंतर्गत मौजे पिंपरी पाडा येथे रस्त्यादुरुस्ती चे काम व नंदूरबार पंचायत समितीच्या दुरुस्तीचे कामे इत्यादी शासकीय कामाचे ठेके घेऊन पूर्ण केली आहेत सर्व कामाचे एकूण बिल 44 लाख त्यांना मिळाले आहेत.

सदर 44 लाखाच्या कामाच्या मोबदल्यात यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्या कडे 2.5 टक्के लाच मागितली व त्याप्रमाणे हिशोब करून  1 लाख 5 हजाराची लाच नक्की करून मागणी केली पैकी 20000 हजार रुपये 2 दिवसांपूर्वी घेतले उर्वरित 85 हजार रुपये पंच व साक्षीदार यांच्या समक्ष पंचायत समिती नंदूरबार येथे आरोपी लोकसेवक यांच्या कार्यालयात लाच स्वीकारताना पकडले म्हणून गुन्हा हॅश व्हॅल्यू घेण्यात आली.                                                                                                 

यशस्वी सापळा पथकातील अधिकारी शिरिष जाधव पोलीस उप अधिक्षक ला. प्र. वि. नंदूरबार युनिट, जयपाल अहिररराव पोलीस निरीक्षक ला प्र वि नंदूरबार, इतर सहकारी HC/ उत्तम महाजन
संजय गुमाणे, मनोहर बोरसे PN, दीपक चित्ते ,संदीप नावडेकर, मनोज अहिरे  अमोल मराठे, WPN ज्योती पाटील.
प्रमुख मार्गदर्शक मा श्री सुनिल कडासने सो, पो अधीक्षक, ला प्र वि नाशिक, मा निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला प्र वि.नाशिक, आलोसे यांचे सक्षम अधिकारी मा .सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालया मुंबई.

जिल्ह्यातील नागरीकांना अँन्टी करप्शन ब्युरो, नंदूरबार तर्फे आवाहन करण्यात आले आहे की, ज्या व्यक्तीकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ खालील नंबरवर संपर्क साधावा.
 

 

अँन्टी करप्शन ब्युरो,नंदूरबार
दुरध्वनी क्रं.02564- 230009
टोल फ्रि क्रं. 1064
मोबाइल नंबर 9594401777.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार