सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

24 तासांत 606 रुग्णांचा मृत्यू

गेल्या 24 तासांत देशात तब्बल 23 हजार 695 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासह 606 रुग्णांचा मृत्यू झाला.

Aishwarya Dubey
  • Jul 16 2020 1:21PM

गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 32 हजार 695 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासह 606 रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच दिवसात आतापर्यंत सापडलेली सर्वात जास्त रुग्णांची नोंद आहे. यासह आता देशात एकूण 9 लाख 68 हजार 876 रुग्ण झाले आहे. सध्या देशात 3 लाख 31 हजार 146 सक्रिय रुग्ण आहेत. तर, 6 लाख 12 लाख 815 लोक निरोगी झाले आहे. एकूण मृतांचा आकडा 24 हजार 915 झाला आहे.

गेल्या 24 तासात 3 लाख कोरोना व्हायरस चाचणी झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात 1 कोटी 27 लाख 39 हजार 490 लोकांची चाचणी झाली आहे.

 

 

 

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार