सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांची महत्त्वाची पत्रकार परिषद

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडत आहे. दास यांनी केलेली महत्त्वाची घोषणा म्हणजे रेपो रेटमध्ये 40 बेसिस पॉईंट्स अर्थात 0.40 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.

Aishwarya Dubey
  • May 22 2020 10:58AM

नवी दिल्ली, 22 मे : आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सामान्यांना दिलासा देणारी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आज आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडत आहे. दास यांनी केलेली महत्त्वाची घोषणा म्हणजे रेपो रेटमध्ये 40 बेसिस पॉईंट्स अर्थात 0.40 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. यापूर्वी आरबीआयने कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक सवलती जाहीर केल्या. रिव्हर्स रेपो दरात 0.25 टक्क्यांनी कपात केली. त्यानंतर रिव्हर्स रेपो दर 4% वरून 3.75% पर्यंत खाली आला. रिव्हर्स रेपो दर कमी झाल्यामुळे बँकांना फायदा होईल. बँकांना कर्ज मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही.

आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात आल्यानंतर रेपो रेट 4.4 टक्क्यांवरून 4 टक्के करण्यात आला आहे. तर रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्के असणार आहे. आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, कोव्हिड 19 ने अर्थव्यवस्था पांगळी केली आहे. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी काय प्रयत्न करण्यात येत आहेत, त्याबाबत सविस्तर माहिती आरबीआय गव्हर्नर देत आहेत. भारतात रोगाचा सामना करण्याचे सामर्थ्य आहे यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे

शक्तिकांत दास म्हणाले की, कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या घसरणीचा देखील महसुलावर परिणाम झाला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार