सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर ढोल बजावो आंदोलन

मंत्री संदीपान भुमरे यांच्या घरासमोर ही ढोल बजावो आंदोलन

Abhimanyu
  • Sep 17 2020 12:35PM

संभाजीनगर :  राज्याच्या विविध भागात मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा आंदोलन करणार आहे. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पुकारण्यात आले आहे, तर कोल्हापुरात मराठा आंदोलक मुंबई जाणार दूध पुरवठा रोखणार आहेत. मराठवाड्यात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर आंदोलक ढोल बजावो आंदोलन करणार आहेत.

संभाजीनगरात  ढोल बजाव

52 दरवाज्यांचे शहर म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या  ऐतिहासीक संभाजी नगर मध्ये  मराठा क्रांती मोर्चा आज ढोल बजाव आंदोलन करणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संदीपान भुमरे यांच्या घरासमोर हे ढोल बजावो आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्रातील आणि ऱाज्यातील या दोन्ही  मंत्र्यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते ढोल वाजवुन आंदोलन करणार आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार