सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

स्वातंत्र्यसैनिकांचा राष्ट्रपतींच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार

ऑगस्ट क्रांती दिनांचे औचित्य साधून पालघर जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी जव्हार शहरातील स्वातंत्र्यसैनिक रविंद्र (भाई) वैद्य

Aishwarya Dubey
  • Aug 12 2020 12:10PM
 पालघर  :- ऑगस्ट क्रांती दिनांचे औचित्य साधून पालघर जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी जव्हार शहरातील स्वातंत्र्यसैनिक रविंद्र (भाई) वैद्य, अंबादास मेतकर व स्वतंत्र सैनिक कै. सदाशिव घोलप यांच्या पत्नी रेणुका घोलप यांचा घरी जाऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राष्ट्रपती  महोदयांनी केलेल्या सुचनेनुसार आपले कर्तव्य समजुन आंम्ही घरी जाऊन स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करीत आहोत, देशापरी त्यांनी केलेले कार्य महाण आहे त्यांचा सत्कार करणं हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. असे प्रतिपादन यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी यावेळी केले.
या प्रसंगी  सहाय्यक जिल्हाधिकारी प्रजित नायर, तहसिलदार संतोष शिंदे आदी शासकीय अधिकारी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार