सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सहा लाख पर्यटकांनी घरबसल्या बघितले ताडोबा जंगल..

कोरोना  मुळे वन वैभवाचा आनंद उपभोगू न शकणाऱ्या वन प्रेमींसाठी प्रकल्पाने ऑनलाईन पर्यटनाचा देशातला पहिला प्रयोग सिद्ध केला असून, या उपक्रमाला जनतेने उदंड प्रतिसाद दिला आहे.  तब्बल सहा लाख लोकांनी घर बसला व्याघ्रदर्शन केले..

Aishwarya Dubey
  • May 17 2020 7:58PM

कोरोना  मुळे वन वैभवाचा आनंद उपभोगू न शकणाऱ्या वन प्रेमींसाठी प्रकल्पाने ऑनलाईन पर्यटनाचा देशातला पहिला प्रयोग सिद्ध केला असून, या उपक्रमाला जनतेने उदंड प्रतिसाद दिला आहे. 
तब्बल सहा लाख लोकांनी घर बसला व्याघ्रदर्शन केले.. 

 17 एप्रिल 2020 ला टी एटी आर ने हा उपक्रम हाती घेतला.  तो 4 मे पर्यंत दररोज सुरू होता त्यानंतर दर शुक्रवारी यू-ट्यूब च्या माध्यमातून 15हजार 600 पर्यटक या सफारीचा लाभ घेत आहेत. शुक्रवार 15 मे रोजी या ऑनलाईन पर्यटनाचा प्रारंभीच वन मंत्री संजय राठोड यांनी सर्वांसमोर येऊन पहिल्यांदा संदेश प्रसारित केला. ते म्हणाले कोरोना मुळे यंदा सर्वच राष्ट्रीय प्रकल्पात पर्यटक जाऊ शकत नाहीत.  त्यामुळे पर्यटन व्यवसायालाही उतरती कळा आली. जिप्सी चालक आणि त्यांच्या परिवारावर आर्थिक संकटे कोसळली मात्र  वनविभागाच्या विविध समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून त्यांना आवश्यक ती मदत केली जात आहे. टीएटीआर च्या ऑनलाईन पर्यटन उपक्रमाला मिळालेल्या यश अभिमानाचा विषय असल्याचे ते म्हणाले.. 

 या प्रकल्पाची माहिती देत असताना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक आर प्रवीण यांनी करूना मुळे वन्यप्राण्यांना कोणताही धोका नसून, यंदा वन्यजीवांच्या  तृषा तृप्ती ही कुठलीच अडचण, अथळ आला नसल्याचे स्पष्ट केले. अशासकीय यंत्रणा आणि फाउंडेशन मुळे या संकटावर ताडोबा प्रकल्पाने मात केल्याचेही त्यांनी सांगितले..

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार