सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सफाळे-उंबरपाडा ग्रामसेवालयाचा शुभारंभ , महाराष्ट्रातील आगळीवेगळी लक्षवेधक एकमेव सफाळे-उंबरपाडा ग्रामपंचायत.

सफाळे - कोव्हिड १९ चा प्रादुर्भाव असल्याने सफाळे-उंबरपाडा ग्रामसेवालयाचे शुभारंभ साध्या पद्धतीने करण्यात आला.

मनीष गुप्ता
  • Jun 13 2020 12:54PM
सफाळे - कोव्हिड १९ चा प्रादुर्भाव असल्याने सफाळे-उंबरपाडा ग्रामसेवालयाचे शुभारंभ  साध्या पद्धतीने करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टिंक्शनचे पालन करून आरोग्यची काळजी घेत नवीन वास्तूचे शुभारंभ पार पडला
जुनी  ग्रामपंचायत इमारत पुर्णतः जीर्ण झाली असल्याने शेवटची घटका मोजत आहे. याच इमारतीत ग्रामपंचायतीचे कामकाज करण्यासाठी  कर्मचारी वर्गाला आपला जीव मुठीत धरून काम करावे लागत होते. अशा परिस्थितीत गेरुचा ओहोळ  भागात ग्रामपंचायत कार्यालयाच्या नव्या वास्तूचे पुजन करून ग्रामपंचायतचा कारभार  हलवण्यात आला आहे. नवीन वास्तू अत्यंत आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून उभारण्यात आली आहे. या ग्रामपंचायत कार्यालयात आतील रचना , फर्निचर,   इत्यादी अत्यंत लक्षवेधक आहे. ग्रामपंचायतीने एकंदर नवीन वास्तू पाहता महाराष्ट्र राज्यातील ही एकमेव आगळीवेगळी लक्षवेधक ग्रामपंचायत  असल्याचे दिसून येते. यावेळी  १९५६ सालापासून माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक बाबुराव पाटील,  सरपंच अमोद जाधव, उपसरपंच राजेश म्हात्रे, पंचायत समिती सदस्य रुपेश  धांगडा ग्रामपंचायत सदस्य,  कर्मचारी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार