सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वाचन प्रेरणा दिना’निमित्त दूरदर्शनचे उपसंचालक नितीन सप्रे यांचे उद्बोधन .

महाराष्ट्र शासनाच्यावतीने १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

Abhimanyu
  • Oct 14 2021 8:05PM

नवी दिल्ली माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्‍या जयंती निमित्त महाराष्ट्र परिचय केंद्राच्‍यावतीने आयोजित कार्यक्रमात दूरदर्शन केंद्राचे (नवी दिल्ली) उपसंचालक नितीन सप्रे हे वाचन प्रेरणा दिन’ आणि डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या विषयी अनुभव कथन करणार आहेत.

 

             माजी राष्ट्रपती स्व. डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम याच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्यावतीने १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. याचेच

औचित्य साधत परिचय केंद्राच्यावतीने १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित कार्यक्रमात नितीन सप्रे हे ‘वाचन प्रेरणा दिन’ आणि डॉ  ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या विषयीचे अनुभव कथन करणार आहेत.

कार्यालयाच्या समाज माध्यमांहून या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.    

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार