सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

CBSE Result 2020 : दहावीचा निकाल जाहीर

CBSE बोर्डानं सोमवारी बारावीचे निकाल जाहीर केल्यानंतर आता आज दहावीचेही निकाल जाहीर केले आहेत.

Aishwarya Dubey
  • Jul 15 2020 12:53PM

 CBSE बोर्डानं सोमवारी बारावीचे निकाल जाहीर केल्यानंतर आता आज दहावीचेही निकाल जाहीर केले आहेत. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे उर्वरित परीक्षा रद्द केल्यानंतर CBSE बोर्डानं आज अखेर निकाल जाहीर केले आहेत. विद्यार्थी आपले निकाल CBSEच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in, cbseresults.nic.in आणि results.nic.in वर पाहू शकतात.

 

 

 

जे विद्यार्थी ऑनलाइन निकाल पाहू शकत नाहीत त्यांच्यासाठी SMSची सुविधाही उपलब्ध असणार आहे. विद्यार्थ्यांना त्याचा निकाल नोंदणीकृत मोबाईलनंबर आणि ई-मेलवरही पाहता येणार आहे. यासाठी 7738299899 वर एसएमएस पाठवावा लागेल.

स्पेस <रोल नंबर> स्पेस <एडमिट कार्ड आईडी>

याशिवाय फोनवरूनही विद्यार्थ्यांना निकालाची माहिती देण्यात येणार आहे. यासाठी दिल्लीतील विद्यार्थ्यांना 24300699 तर दिल्ली व्यतिरीक्त देशभरातील विद्यार्थी 11-224300699 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार