सहा लाख पर्यटकांनी घरबसल्या बघितले ताडोबा जंगल..
कोरोना मुळे वन वैभवाचा आनंद उपभोगू न शकणाऱ्या वन प्रेमींसाठी प्रकल्पाने ऑनलाईन पर्यटनाचा देशातला पहिला प्रयोग सिद्ध केला असून, या उपक्रमाला जनतेने उदंड प्रतिसाद दिला आहे. तब्बल सहा लाख लोकांनी घर बसला व्याघ्रदर्शन केले..