सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
महाराष्ट्रातील वरोरा येथील आनंदवन महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे- करजगी यांनी आत्महत्या केली आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले