वीजबिल माफ केलं नाही तर सोमवारी संपूर्ण राज्यात वीज बिलाची होळी पेटवून महाआंदोलन करू-- चंद्रशेखर बावनकुळे
पाच कोटी जनता वीजबिल माफीची जनता वाट पाहते आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आता घोषणा केली वीज बिल माफ करणार नाही, सरकारने लवकर चौकशी करावी आणि एक महिन्यात रिपोर्ट सादर करावा. सरकारनं चौकशी करत बसावे, पण त्या आधी वीज बिल माफ करावे, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.