बाळासाहेबांचा उल्लेख, “विचारांवर श्रध्दा आणि विधानांवर ठाम,”__ देवेंद्र फडणवीस
बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. मात्र या शुभेच्छा देताना फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.आमचे हृदयस्थान, मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी कोटी कोटी अभिवादन..”, असं फडणवीस यांनी बाळासाहेबांचा फोटो ट्विट करत म्हटलं आहे.