सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
एकाच वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी मंदिर ट्रस्ट ठराविक वेळेत ठराविक संख्येनेच भाविकांना प्रवेश देणार आहे. या बदलांसह नागपूरकरांचे श्रद्धा स्थान असलेले साई मंदिर उद्यापासून भाविकांसाठी खुले केले जात आहे.