सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
लाऊडस्पीकरवर अजान देणे हा इस्लाम चा भाग नाही. असे मत नोंदवत उच्च न्यायालयाने गाझीपूर मतदार संघाचे खासदार अफजल अन्सारी यांना झापले आहे. अफजल अन्सारी यांनी लाऊडस्पीकर द्वारे अजान देण्याची अनुमती असावी. अशी मागणी केली होती.