सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन दि.७ डिसेंबर 2020 पासून नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीमध्ये घेण्यात आला.