सुदर्शन चे सती चे वान, लव जिहाद वर फाशीच्या शिक्षेची कायद्यात मागणी*
सर्वसामान्यांची मानसिकता आहे की विषय जेव्हा ताजा असतो, तेव्हा तो गरम असतो. जसा विषय जुना झाला तसा तो विस्मरणात जातो. आता परत एकदा देशात 'लव जिहादी"ला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरते आहे. म्हणून विस्मरणात गेलेल्या, प्राण गमावलेल्या, जिहादींनी फसलेल्या, मुलींची करुणकहानी सुदर्शन न्युज चॅनलच्या *बिंदास बोल* या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून
रोज दाखवित आहोत.