आमदार जितेंद्र आव्हाडां च्या कृत्याबद्दल खा.सुप्रिया सुळे,रुपाली चाकणकर गप्प का भाजपा महिला मोर्चा प्रदेश महामंत्री रिदा रशीद यांचा सवाल
गैरवर्तनाबाबत महिलांच्या सन्मानाची भाषा करणाऱ्या खा.सुप्रियाताई सुळे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपलीताई चाकणकर या गप्प का, त्यांचा महिलांच्या सन्मानाविषयीचा कळवळा आता गेला कुठे असा सवाल भाजपा महिला मोर्चा प्रदेश महामंत्री रिदा रशीद यांचा सवाल