सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
: कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन कऱण्यात आलं आहे. यामुळे देशात अडकलेल्या परराज्यांतील मजुरांसाठी श्रमिक स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या. यात दिल्लीतून देशातील राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या रेल्वे सोडण्यात आल्या.