मुख्य अभियंत्यांची नियुक्ती नियमबाह्य,माहितीच्या अधिकारात उघड* *मुख्य अभियंता पदभरती घोटाळा
उच्च न्यायालयात याचिका दाखल*
महानिर्मिती कंपनी अंतर्गत मुख्य अभियंता पद भरती घोटाळा करण्यात आला निवड समितीने मर्जीतील उमेदवाराला गुण कमी असतांना गुण वाढवून त्यांची मुख्य अभियंता पदावर निवड केली सदर बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली नियमबाह्य मुख्य अभियंता पदावर निवड झाल्यामुळे काही सामाजिक कार्यकर्ता नाना बांगडकर यांनी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.