आणीबाणी व कम्युनिस्ट
देशातील लोकशाहीच्या इतिहासात २३ जून १९७५ तें २१ मार्च १९७७ हा काळ दुर्दैवी होता, कारण याच काळात तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली होती. पण आणीबाणीची घोषणा करीत देशातील हजारो नागरिकांना तुरुंगात डांबणाऱ्या इंदिरा गांधी यांना उघडपणे समर्थन केले होते आपल्या देशातील कम्युनिस्ट पक्षाने.