छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘अतिरेकी हिंदुत्वाचे प्रिय प्रतीक’ म्हणत घोर अवमान !
संपादक सिद्धार्थ वरदराजन यांनी या प्रकरणी तात्काळ माफीनामा जाहीर करावा आणि हे वृत्त मागे घ्यावे, तसेच अखिल हिंदु समाजाची जाहीर माफी प्रसिद्ध करावी, अन्यथा या प्रकरणी आपल्याला न्यायालयामध्ये खेचू, अशी चेतावनीही श्री. शिंदे यांनी या वेळी दिली.
*सदर वृत्ताची लिंक* : https://thewire.in/communalism/by-attacking-the-mughals-adityanath-is-erasing-the-history-of-his-own-nath-sampraday