जरिपटका गँगरेप प्रकरणी पोलीस आयुक्तांच्या पोलीस ठाण्याला कठोर कारवाईचे निर्देश
१५ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत पीडीतेच्या घराजवळील चार नराधमांनी गँगरेप केला. या घटनेची माहिती होताच याची तक्रार पीडीतेच्या आईने २८ सप्टेंबर २०२० रोजी जरिपटका पोलीस ठाण्यात केली,तक्रारीच्या आधारावर चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे मात्र