ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमीती स्थापण करणार : मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे यांची घोषणा*
येत्या 15 ऑक्टोबरला मंत्रालयात दुपारी 2 वाजता विधानसभा अध्यक्ष मा. नाना पटोले, इतर मागास बहुजण कळ्याण मंत्री मा. विजय वडेट्टीवार, यांच्या उपस्थितीत बिंदू नामावली साठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाला आमंत्रण देण्यात आले असुन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष मा. डॉ. बबन तायवाडे, राष्ट्रीय समन्वयक मा. प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे, महासचिव मा. सचिन राजुरकर, उपस्थीत राहणार आहेत.*