सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला तेव्हा देशभरात लॉक डाऊन जारी करण्यात आले. पण अनेक नागरिक लॉक डाऊन चे नियम पाळत नसल्याने पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करावी लागली. आता पर्यंत जवळपास एक लाख पेक्षा अधिक नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले