राज्य सरकारने महिलांवरील अत्याचार त्वरित थांबवावेत: - चंद्रशेखर बावनकुळे
बलात्काराच्या घटना, तरुण महिलांवर अत्याचार, अल्पवयीन मुलींवर दररोज वाढ झाली आहे. राज्य सरकार कुंभकर्णासारखे झोपले आहे. निर्घृण अत्याचार व गुन्हेगारी थांबवा, अन्यथा शहरातील सर्व पोलिस ठाण्यात आंदोलन करतील, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.