UPSC जिहाद करता प्रसारण मंत्रालयस सुदर्शन न्युज चैनल चे उत्तर...
जनता जनार्दन हो,
*राष्ट्र सर्वपरी हे* ब्रीद धारण करून राष्ट्रधर्म जोपासण्यासाठी जीव हाती घेऊन कार्य करणे. किती कठीण कार्य आहे. हे आपल्याला सुदर्शन न्युज च्या UPSC जिहाद शो विरुद्ध चाललेल्या षडयंत्र तून कळलेच असेल. आणि ते नीट समजावून सांगण्यासाठी आम्ही प्रसारण मंत्रालयाला दिलेले उत्तर आपल्यापुढे ठेवतो आहे...