क्षत्रिय शिरोमणी महाराज राणाप्रताप जयंती निमित्त नतमस्तक
9मे क्षत्रिय शिरोमणी महाराज राणाप्रताप जयंतीनिमित्त नतमस्तक होण्याचा आज दिवस. खरं पाहिलं तर या दिग्गज महावीरांना आपण रोज स्मरण करायला हवं पण दैनंदिन कामात स्वतःला वेळ अपुरा पडल्याने या महावीरांचे विस्मरण.. करोनाचा या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन मुळे भारतीय परंपरेला जसे सुवर्ण तेज प्राप्त झाले तसेच या महावीरांना नतमस्तक होण्याची गरज आणि त्यांना अनंत स्मरण करण्याचे विचार मनात आल्याशिवाय राहत नाही...