सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. मात्र या चकमकीत एक पोलिस निरीक्षक देखील शहीद झाला आहे.