सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील नाट्यसंस्था एकत्र येऊन "थिएटर प्रीमियर लीग २०२०" चे आयोजन करीत आहेत. नाट्यगृहात जाऊन नाटक पाहणे आज तरी रसिकांना शक्य नसल्याने घरी बसल्या बसल्या ऑनलाइन पद्धतीने या 'थिएटर प्रीमिअर लीग २०२०' मधील नाटकांचा आनंद रसिक घेऊ शकणार आहेत.