सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारांशी संवाद साधत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या स्थितीवर भाष्य केलं. यावेळी राहुल गांधी यांनी देशातील मजुरांच्या प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधलं.