अवार्ड वापसी गैंग च्या १७०० लोकांचे सुरेश चव्हाणके वर कार्रवाई साठी ७ मुख्यमंत्र्यांना पत्र।
हीच ती 158-IAS /IPS सेवानिवृत्त लोकांची गॅंग आहे. याच माजी आय.ए.एस /आय.पी.एस अधिकाऱ्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना व ७ मुख्यमंत्र्यांना १७०० लोकांनी पत्र लिहून सुरेश चव्हाणके यांच्यावर कार्रवाई करावी,तर कार्यक्रम थांबविण्याची मागणी केली आहे.