अनेकांनी केले घरीच गणेश विसर्जन : कृत्रिम टँकमधील विसर्जनाची संख्या कमी
नागपूर चे महापौर संदीप जोशी यांनी शहरातील विसर्जनस्थळी भेट देउन परिस्थितीचा आढावा घेतला. शहरातील फुटाळा, गांधीसागर आणि सक्करदरा तलाव परिसरातील कृत्रिम टँकची व्यवस्था केलेल्या विसर्जनस्थळाची पाहणी केली.