सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
नंदुरबार, दि. 13 (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी शनिवार 14 मे 2022 रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.