सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
नागपुरातील सर्व २८ पोलिस ठाण्यांमधून शुक्रवार दि. २८ ऑगस्टला सकाळी १०.३० वाजता नगरसेवक आणि पोलिस निरीक्षकांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. या कार्यात विविध स्वयंसेवी संस्था सुध्दा सहभागी होणार आहे.