सीबीआयसमोर स्वत: जाणार हा युवा नेता; भाजपाचा आरोप
सुशांतचा कुक नीरज याची चौकशीही करण्यात येत आहे. या सगळ्या घडामोडींवर भाजपाचे प्रवक्ते सुरेश नखुआ यांनी एका युवा नेत्याकडे नाव न घेता बोट दाखवत या नेत्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा नेता ईमेज चमकविण्याच्या उद्देशाने मोठ्या तयारीनिशी स्वत: सीबीआयच्या समोर जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.