सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागण्यास नकार दिला. त्यावर, न्यायालयाने भूषण यांना त्यांच्या विधानांचा फेरविचार करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी दिला.