अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर नंदुरबार दौऱ्यावर
नंदुरबार, दि. 25 : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर (राज्यमंत्री दर्जा ), सदस्य आर. डी. शिंदे (सेवा ), के.आर.मेंढे (सामाजिक व आर्थिक ) हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.