रामदेवबाबा अभियांत्रिकी आणि टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांच्या सीआयआयआयटी अत्याधुनिक केंद्राचे उदघाटन*
श्रीरामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांच्या संयुक्त प्रयत्नातून उभारलेल्या सेंटर ऑफ इन्वेंशन, इनोवेशन, इंक्युबॅशन आणि ट्रेनिंग- सीआयआयआयटी या अत्याधुनिक केंद्राचे उदघाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि सूक्ष्म लघु तसेच मध्यम उद्योग मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी नुकतेच केले.