काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी किरीट सोमय्या यांचे विरोधात दाखल केलेली फौजदारी तक्रार मा. न्यायालयाने केली खारीज
काँग्रेस चे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिनांक २० नोव्हेंबर २०२१ रोजी अनिल देशमुख, सचिन वाजे प्रकरणातील रु. १०० कोटी च्या वसुली आरोपामुळे राज्य सरकार ची व महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची बदनामी होत आहे असे सांगून भा जा प नेते श्री किरीट सोमय्या यांचे विरोधात नागपूर येथील फौजदारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती.