महिला उद्योजिकांना बाजार उपलब्ध व्हावा : नितीन गडकरी
स्वदेश बाजारने या महिलांना ऑनलाईन मार्केट उपलब्ध करून द्यावे, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग बांधणी, वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
स्वदेश बाजार ऑनलाईन पोर्टलचे ई उद्घाटन करताना ते बोलत होते.