काटोलचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास करणार : ना. गडकरी
काटोलचा सामाजिक, आर्थिक व
शैक्षणिक विकास करणार : ना. गडकरी
-न.प.च्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
-प्रत्येक गावात खेळाचे मैदान तयार करा
-जिल्ह्यात सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव करा
-सांडपाण्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करा
-नागपूर काटोल रस्त्यातील अडचणी दूर करणार