रुग्णसंख्येत वाढ ; जिल्हा प्रशासनाकडून दंडात्मक कारवाईचे निर्देश
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीत निर्बंध घालण्याचा निर्णय...
मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रूपये, परवानगीपेक्षा अधिक गर्दी असणाऱ्या ठिकाणी आस्थापनांवर १० हजार रुपये, मंगल कार्यालयात गर्दी दिसल्यास ५० हजार रुपये दंड