सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
लातूर जिल्ह्यात गेल्या ०९ वर्षांपासून सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग नोंदविणाऱ्या सप्तफेरे वधू-वर सूचक केंद्राच्यावतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना जाहीर झालेले पुरस्कार वितरण सोहळा ३० डिसेंबर रोजी पार पडणार आहे.