सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे

Donation

नाताळ व नववर्षारंभाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने 2 लाख 98 हजार 530 इतक्या रुपयांचा अवैध मुद्येमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक श्रीमती उषा वर्मा, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिलेल्या आदेशानुसार व विभागीय उप-आयुक्त पी. एच. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह़यातील अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, लातूर यांना मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार अधीक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, लातूर तसेच स्टाफ यांनी गुन्हा क्र. 270/2021 अन्वये शिवाजी चौक, ढोकी-मुरुड रोड, ता. जि. लातूर या ठिकाणी दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी रात्री टाकलेल्या छाप्यामध्ये देशी मद्य 180 मिली च्या 240 बाटल्या व देशी मद्य 90 मिलीच्या 1600 बाटल्या तसेच गुन्ह़यामध्ये वापरलेली एक चारचाकी कार इंडीगो क्र. MH-25-A-3339 असा एकूण 2,87,400/- रुपयांचा मुद्येमाल जप्त केला.

Boost News

Rs. 0

Boost News Position in Website
ALL Category Price Per Day