सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
विविध देशांतील हिंदु नागरिकांचा या संकेतस्थळाला मोठा प्रतिसाद मिळतो. त्यातून काही नेपाळी जिज्ञासूंनी नेपाळमधील हिंदु समाजाला धर्मशिक्षण मिळण्यासाठी सनातनचे संकेतस्थळ नेपाळी भाषेतही चालू करण्याची आग्रही मागणी केली.