जलसंधारणाचा नितीन गडकरी पॅटर्न नीती आयोगाने स्वीकारला
जलसंधारणाचा नितीन गडकरी पॅटर्न
नीती आयोगाने स्वीकारला
-संपूर्ण देशात राबविणार
-आयोगाने जलसंधारणाच्या कामाचे केले कौतुक
-बुलढाणा जिल्ह्यात 5 लाख लोकसंख्येला दिलासा
-नागपूर, मुंबई, पुणे, मराठवाड्यातही या पॅटर्नचे काम सुरु