सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 40 हजावर गेली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू झाला आहे. या तिसऱ्या टप्प्यात काही ठिकाणी नियम शिथिल कऱण्यात आले आहेत